सॅमसंगने भारतात लॉन्च केले गॅलेक्सी एस ७ आणि एस७ एज

samsung
मुंबई – दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने आपले फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस ७ और गॅलेक्‍सी एस ७ एज भारतात लॉन्च केले आहेत. ४८,९०० रुपये किंमतीसोबत ५.१ इंचाचा के गॅलेक्सी एस ७ आणि ५६,९०० रुपये किंमतीचा ५.५ इंचाचा मोठा स्क्रीनवाला गॅलेक्सी एस ७ एज आणला आहे. दोन्ही फोन प्रीआर्डरसाठी आधिकारिक १७ मार्चला उपलब्ध होणार आहे।

कंपनी या फोनसोबत फ्री गियर व्हीआर ऑफर देत आहे. ही ऑफर त्यांच्यासाठी आहे, जे ८ मार्चपासून १७ मार्चच्या दरम्यान या फोनची प्रीबुकिंग करणा-यांना मिळणार आहे. सॅमसंगने हे दोन्ही फोन स्पेनच्या बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाइल वर्ल्‍ड काँग्रेसमध्ये सादर केला होता. ११ मार्चपासून हे फोन जगभरात एकाचवेळी विक्रीसाठी उपलब्‍ध केले जाणार आहेत.

Leave a Comment