फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल, स्मार्टफोनवर घसघशीत सूट

flipkart
मुंबई : बिग शॉपिंग डेज ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरु झाले असून ७ ते ९ मार्चदरम्यान हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉपवर घसघशीत सूट देण्यात आली आहे.

आयफोन ६ एस – अॅपलचा आयफोन ६एस १६जीबी वेबसाईटवर ४१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यावर २१ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

नेक्सस पी६ ६४ जीबीचा ३९ हजार ४९९ रुपयांचा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सेलअंतर्गत ३४ हजार ९९९ रुपयांना मिळतो आहे.
मोटोरोलाचा मोटो एक्स प्लेची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या सेलमध्ये तुम्ही १५ हजार ९९९ रुपयांना हा स्मार्टफोन विकत घेऊ शकाल.
मायक्रोमॅक्साच कॅनव्हास एक्सप्रेस ४जी या स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंजशिवाय ६,५९९ रुपयांना मिळतो आहे. लेनोव्हो के३च्या नोटवर एक हजारांची सूट मिळत असून हा स्मार्टफोन ८, ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

Leave a Comment