पेट्रोल झाले स्वस्त, पण डिझेल महागले

petrol
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून पेट्रोलच्या दरात सरकारने भरघोस कपात केली असून पेट्रोल ३.०२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होईल. दरम्यान, पेट्रोलचे दर कमी करतानाच सरकारने डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेल प्रतिलिटर १.४७ रुपयांनी महाग झाले आहे.

असे आहेत शहरनिहाय पेट्रोलचे जुने दर
शहर दर
दिल्ली ५९.६३
कोलकाता ६४.६४
मुंबई ६५.७३
चेन्नई ५९.१०

असे आहेत शहरनिहाय डिझेलचे जुने दर
शहर दर
दिल्ली ४४.९६
कोलकाता ४८.३३
मुंबई ५१.५२

Leave a Comment