एचटीसीचे दोन स्मार्टफोनच्या किंमतीत घट

htc
मुंबई: २०१५मध्ये लाँच केलेला स्मार्टफोन डिझायर ७२८ ड्युल सिमच्या किंमतीत एचटीसीने कपात केली असून हा स्मार्टफोन आता १६,९९० किंमतीला उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लाँचिंगच्या वेळेस किंमत १७९९० एवढी होती. एचटीसीने डिझायर ७२८ प्रमाणेच डिझायर ६२६च्या किंमतीतही घट केली आहे. ज्यांची किंमत १३९९० एवढी आहे. लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची किंमत १४९९० होती.

Leave a Comment