
नवी दिल्ली : आपल्या बाईकला रॉयल एनफील्डने नवा रंग दिला असून ग्राहकांना आता क्लासिक ४ आणि बुलेट ३ला नवीन कलर पर्याय मिळणार आहेत. थंडरबर्ड आणि कॉन्टिनेंटल जीटीला एक नवीन कलरचा पर्याय देण्यात आला आहे.
आता नव्या ९ रंगात आणि ढंगात रॉयल एनफील्ड
एनफील्डची बाईक आता तुम्हाला लाल, हिरवा, अस्फॉल्ट कलर, क्रोम ग्रैफाइट, क्रोम ग्रीन कलर, चेस्टनट (रेड) कलर, मिन्ट कलर, मरून कलर, ब्लू कलर , मार्श ग्रे कलर आदी रंगात उपलब्ध असणार आहे.
