भारतातील २ शहरांचा जगातील टॉप ३० शहरांमध्ये समावेश

top-30
नवी दिल्ली : भारतातील २ शहरांचा जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये समावेश करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय रीअल इस्टेड परामर्श कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानंतर या टॉप ३० शहरांची यादी जाहीर केली आहे. अनुक्रमे २२ वा आणि २४ वा मुंबई आणि दिल्ली या २ शहरांचा क्रमांक आहे. जगात न्यूयार्क, लंडन आणि पॅरिस ही टॉप ३ शहरे आहेत.

Leave a Comment