स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर धावणार ‘विनाचालक बसेस’

swiss
बर्न : स्वित्झर्लंडच्या सिओनमध्ये २०१६च्या सुरूवातीला चालक नसलेल्या २ बसचे चालवल्या जाणार असून रस्त्यात येणारे अडथळे आणि संकेत ही ड्राइव्हर नसलेल्या या बस ओळखू शकणार आहे. ही बस फेडरल इनस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या स्विस स्टार्ट अॅप यांनी तयार केली आहे.

असे तंत्रज्ञान बेस्टमिल आणि ईपीएफएल या शास्त्रज्ञांनी दोन वर्ष संशोधनच्या आधारे विकसित केल्यामुळे रिमोटवर चालवता येतील अशा बस तयार करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. बेस्टमिल यांच्या म्हणण्यानुसार ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून एयरपोर्टवरील कंट्रोल टॉवर व्दारे विमानाच्या उडण्यावर नियंत्रण ठेवले जाते. अशा प्रकारच्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हर नसलेल्या बस तयार करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment