ब्लॅकबेरीच्या व्हिएना स्मार्टफोनचे फोटो लीक

vianna
ब्लॅकबेरीच्या दुसर्या अँड्राईड स्मार्टफोनचे फोटो लीक झाले असून हा फोन व्हिएना या नावाने बाजारात आणला जाईल अशी माहिती क्रॅकबेरी टेक वेबसाईटवर दिली गेली आहे. ब्लॅकबेरीने त्यांचा पहिला अँड्राईड स्मार्टफोन प्रिव्ह नावाने नुकताच बाजारात आणला आहे.

क्रॅकबेरी वरील माहितीनुसार नव्या व्हिएना स्मार्टफोनचे फिचर्स पुरेसे स्पष्ट केलेले नसले तरी त्याला ५.४ इंची क्यूएचडी स्क्रीन,१८ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा. ५.१ अॅंड्राईड लॉलीपॉप ओएस, व ३ जीबी रॅम दिली जाईल.

Leave a Comment