आता ऑनलाईन तिकीट अर्धा तास आधीही मिळणार

railway
नवी दिल्ली – आता तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास आधीही बुक करू शकता. ही सेवा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. रेल्वेने ही नवी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु केली असून त्यानूसार आता अर्धा तास आधीही तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करू शकता. आतापर्यंत रिझर्वेशन चार्ट बनण्याच्या चार तास आधी ऑनलाइन बुकिंग बंद होत असे. पण रिझर्वेशन काऊंटरवर पहिल्याप्रमाणेच सेवा उपलब्ध राहणार आहे.

Leave a Comment