जी-सॅट १५ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

g-sat
बेंगळुरु- एरियन-५ रॉकेटच्या सहाय्याने पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी भारताने जी-सॅट १५ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. फ्रेंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानकावरुन हे प्रक्षेपण करण्यात आले. या उपगृहाचा वापर आपातकालीन सेवांसाठी करण्यात येणार आहे. यापुर्वी जी-सॅट-८ आणि जी-सॅट १० या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Leave a Comment