
मुंबई – १३ ते १७ ऑक्टोबरपर्यंत असलेल्या स्नॅपडीलच्या सेलला ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आता दिवाळीपर्यंत हा सेल चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्नॅपडीलचा व्यापार वाढून बाजारातील इतर प्रतिस्पर्धियांना मागे पाडण्याचा विश्वास स्नॅपडीलने व्यक्त केला आहे.
आता दिवाळीपर्यंत राहणार स्नॅपडीलचा फेस्टीव सेल
१५ ऑक्टोबर पर्यंत स्नॅपडीलचा ५ मिलियन वस्तुंची डिलीवरी प्रोसेसला वाढविण्याच्या प्रयत्नात असून याव्यतिरिक्त इ-कॉमर्सची मोठी कंपनी असलेल्या स्नॅपडीलने सांगितले आहे की, दिवाळी सेलसाठी आतापर्यंत ६ मिलियन डॉलरची शिपींग करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस हा सेल आयोजित करण्यात आला.
