कॉमन मॅनला गुगलचा सलाम

google
मुंबई – गुगलने आज ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष डुडल सादर केले आहे.

खुर्चीवर बसून आरके हे व्यंग तयार करताना गुगलने सादर केलेल्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रात दिसत आहेत. तर त्यांनीच रेखाटलेला प्रसिद्ध ‘कॉमन मॅन’ चित्राच्या पाठीमागून आरकेकडे डोकावून पाहतो आहे. बाजूला आरकेच्या खुलीची देखावा दाखवण्यात आला आहे. एका स्टुलवर काही वह्या आणि पुस्तके तर दुसऱ्या बाजूला टेबलवर लिखाणाचे साहित्य दाखवण्यात आले आहे.

Leave a Comment