स्वीस बँकेने केली उघड काळा पैसा प्रकरणातील आणखी नावे

swiss-bank
बर्न – स्वीस बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या खातेधारक कंपन्यांच्या नावामध्ये इंदौरस्थित निओ कॉर्पोरेशन इंटरनॅशनल या भारतीय कंपनीचाही समावेश आहे. भारतीय कर विभागाने सदर कंपनीबद्दलची माहिती स्वीस बँकेकडे मागितली होती. १९८५ मध्ये सुरू झालेली ही कंपनी आता मल्टीनॅशनल असल्याचा दावा करत असल्याचेही स्वीस बँकेने सांगितले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सदर कंपनीची कर बुडवेगिरी केल्याबद्दल चौकशी करण्यात येत असून फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते.

Leave a Comment