सॅमसंगने आणला सर्वात स्लिम स्मार्टफोन

a8
नवी दिल्ली – आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी ए८ अखेर सॅमसंगने लॉन्च केला असून कोरिअन कंपनीने गॅलेक्सी ए७ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आपला स्लिमेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ३२००० रुपये एवढी या फोनची किंमत ठेवली आहे. सॅमसंगचा हा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. यावेळी हा फोन पांढरा, काळा, गोल्डन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन चीनमधील एका इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आला.

Leave a Comment