
नवी दिल्ली – ग्राहकांना कमीत कमी किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध करुन आकर्षित करण्याचा फंडा मोबाईल कंपन्यांनी सुरु केला असून लाव्हानेही अवघ्या तीन हजार रुपयांत अँड्रॉईड स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात आहे. लावा आयरिस १०० लाईट या स्मार्टफोनची किंमत तीन हजार ४९ इतकी आहे.
अवघ्या तीन हजार रुपयांत लाव्हाचा स्मार्टफोन
लावा आयरिस १०० लाईट असा आहे
»चार इंचाचा डिस्प्ले »५१२ एमबी रॅम »एक गिगाहर्टझ सिंगल कोर प्रोसेसर »२५६ एमबी रॅम »दोन मेगापिक्सेल रेयर कॅमेरा »०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा »अँड्रॉईड २.३ जिंजरब्रेड »किंमत – तीन हजार ४९ रुपये
