आता ऑफलाईन पाहा यू-ट्यूब

youtube
मुंबई : ऑफलाईन यू-ट्यूब कसे पाहता येईल, याचा व्हिडीओ यू-ट्यूब वर आला असून ऑनलाईन असतांना आपल्याला जे व्हिडीओ पाहायचे आहेत ते, सिलेक्ट करा, यानंतर ऑफलाईन झाल्यानंतर हे व्हिडीओ पाहता येणार आहेत, ऑफलाईन व्हिडीओ कसे पाहता येतील हे खालील व्हिडीओत सांगितले आहे.

ऑफलाईन यू-ट्यूब व्हिडीओ कसे पाहता येतील?

Leave a Comment