पुण्यात स्वाइन फ्ल्यूमुळे ३६ रुग्णांचा मृत्यू

swine
पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये स्वाइन फ्लूमुळे आणखी दोन मृत्यू झाले. आत्तापर्यंत पुण्यात या आजाराने ३६ रुग्णांचा मृत्य झाला असून, त्यापैकी बाहेरगावातून आलेले २० रुग्ण उपचारासाठी शहरातील रुग्णालयांत दाखल झाले होते. लता सुरेश मल्लाडे यांना नोबल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्याने २३ फेब्रुवारीला त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment