३१ डिसेंबरला मध्य-पश्चिम रेल्वेचे जागरण

mumbai-local
मुंबई – यंदा ३१ डिसेंबरला नववर्षासाठी मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेने रात्री लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

थर्टी फस्टचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी येथे होते. नागरिकांना रात्री उशिरा घरी जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment