सचिन-सौरव इंडियन सुपर लीगचे विजेते ठरले

kokata
मुंबई- पहिल्यावहिल्या इंडियन सुपर लीगचा अंतिम सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळला गेला आणि या सामन्यात अॅटलेटिको कोलकाताने केरळ ब्लास्टर्सचा पराभव करुन विजेतेपद मिळवले. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतीय क्रिकेट संघातील दोन माजी क्रिकेटपटू मालक असलेल्या या दोन संघांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. अंतिम लढतीत कोलकाताने केरळचा १-० गोल फरकाने विजय मिळवला.

Leave a Comment