
औरंगाबाद : काँग्रेससोबत कालच काडीमोड घेतल्यानंतर राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; हे आहेत मराठवाड्यातील उमेदवार
हे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार : परळी – धनंजय मुंडे, औरंगाबाद मध्य – विनोद पाटील, पैठण – संजय वाकचौरे, गंगापूर – कृष्णा डोणगावकर, वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर, कन्नड – उदयसिंग राजपूत, फुलंब्री – अनुराधा चव्हाण, घनसावंगी – राजेश टोपे, बदनापूर – बबलू चौधरी, भोकरधन – चंद्रकांत दानवे, जालना शहर – अरविंद चव्हाण, परतूर – पंकज बोराडे, किनवट – प्रदीप नाईक, नायगाव – बापूसाहेब गोरठेकर, लोहा – शंकरअण्णा धोंडगे, नांदेड उत्तर – डॉ सुनील देशमुख, देगलूर – मारुती वाडेकर, गंगाखेड – मधुसूदन केंद्रे, परभणी – प्रताप देशमुख, जिंतूर – विजय भांबरे,
