भाजपला मिळणार शेतक-यांच बळ

shetkari
मुंबई – शिवसेना आणि भाजप युती तुटल्यांनतर मित्र पक्ष कोणाला साथ देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. त्यातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली असून भारतीय जनता पक्षाला स्वाभिमानी शेतकरी संघटना साथ देणार आहे आणि राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना १८ जागा लढणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसह जाणार असल्याचे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी सांगीतले.

Leave a Comment