काँग्रेसने थाटला समाजवादीशी संसार

aagahadi
मुंबई – काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड झाल्यानंतर आता मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाशी थाटण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसह आघाडी तुटल्याचे जाहीर केले. आघाडी तुटल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाजवादी पक्षासह आघाडीची घोषणा केली आहे.

सध्या राज्यात अनेक मतदार संघात समाजवादी पक्षाची ताकद आहे. त्याचा फायदा काँग्रेसला विधानसभा मिवडणुकीत होऊ शकतो.

Leave a Comment