मंगळयानाने पाठवला मंगळाचा पहिला फोटो; पहा असा दिसतो मंगळ ग्रह, !

mars
मुंबई – काल भारताच्या मंगळयानाने आपली मोहिम फत्ते केल्यानंतर मंगळयानाने मंगळ ग्रहाचा पहिला फोटो पाठवला आहे.

भारताने मंगळ मोहीम मंगळाचा अभ्यास करण्यासाठी आखली. मंगळयानाने काल मंगळ ग्रहाचा कक्षेत प्रवेश केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचलेला भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

यान मंगळावर पोहोचल्यानंतर हा ग्रह कसा आहे, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यानंतर आज मंगळयानाने तिथला फोटो पाठवला. इस्रोने मंगळयानाच्या @marsorbiter या ट्विटर हॅण्डलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
mars1

Leave a Comment