
मुंबई – महायुती आणि आघाडी यांच्या रंगलेल्या कलगीतु-या पासून चार हात लांब असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर करत बाजी मारली आहे.
आली मनसेची पहिली उमेदवार यादी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत:हा गुरुवारी बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंट सादर करणार असताना मनसेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मनसेने पहिल्या यादीत मुंबई, पुणे, नाशिक या प्राबल्य असलेल्या भागातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही.
मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाण :
मुंबई – बोरिवली : नयन कदम, मागाठणे : प्रविण दरेकर, मुलूंड : सत्यवान दळवी, विक्रोळी : मंगेश सांगळे, भांडूप (पश्चिम) : शिशिर शिंदे,
जोगेश्वरी (पूर्व) : भालचंद्र अंबूरे, दिंडोशी : शालिनी ठाकरे, कांदिवली (पूर्व) : अखिलश चौबे, चारकोप : दीपक देसाई, अंधेरी (पश्चिम) : रईश लष्करिया, अंधेरा (पूर्व) : संदीप दळवी, विलेपार्ले : सुहास शिंदे, चांदिवली : ईश्वर तायडे, घाटकोपर (पश्चिम) : दिलीप लांडे, घाटकोपर (पूर्व) : सतीश नारकर, कुर्ला : स्नेहल जाधव, कालिना : चंद्रकांत मोरे, वांद्रे (पूर्व) : शिल्पा सरपोतदार, शीव-कोळीवाडा : बाबा कदम, वडाळा : आनंद प्रभू
माहिम : नितिन सरदेसाई, वरळी : विजय कुरतडकर, भायखळा : संजय नाईक
ठाणे – विक्रमगड : भरत हजारे, नालासोपारा : विजय मांडवकर, भिवंडी ग्रामिण : दशरथ पाटील, शहापूर : ज्ञानेश्वर तळपदे, कल्याण (पश्चिम) : प्रकाश भोईर, अंबरनाथ : विकास कांबळी, कल्याण (पूर्व) : नितिन निकम, ओवळा माजिवडा : सुधाकर चव्हाण, बेलापूर : गजानन काळे
पश्चिम महाराष्ट्र – जुन्नर : शरद सोनवणे, खेड-आळंदी : समीर ठिगळे, शिरूर : संदिप भोंडवे, दौंड : राजाभाऊ तांबे, पुरंदर : बाबा जाधवराव, भोर : संतोष दसवडकर, चिंचवड : अनंत कोऱहाळे, कोथरूड : किशोर शिंदे, खडकवासला : राजाभाऊ लायगुडे,
कोल्हापूर – चंदगड : दिवाकर पाटील, करवीर : अमित पाटील, शिरोळ : विजय भोजे
सांगली – सांगली : स्वाती शिंदे, खानापूर : भक्तराज ठिगळे, तासगाव : सुधाकर खाडे, जत : भाऊसाहेब कोळेकर
सोलापूर – सोलापूर शहर (उत्तर) : अनिल व्यास, अक्कलकोट : फारूख शाब्दी, माळशिरस : किरण साठे, करमाळा : जालिंदर जाधव, मोहोळ : दीपक गवळी
सातारा – कोरेगाव : युवराज पवार, माण : धैर्यशील पाटील, कराड (उत्तर) : राजेंद्र केंजळे, कराड (दक्षिण) : ऍड. विकास पवार, पाटण : रविंद्र शेलार
