‘ब्लॅकबेरी’ने आणला पासपोर्ट स्मार्टफोन

blackbary
नवी दिल्ली – मोबाईलच्या विश्वातील प्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ कंपनीने एका वेगळ्याच आकारातील एक नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. टोरंटो, दुबई आणि लंडनमध्ये ब्लॅकबेरीने हा पासपोर्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. भारताताही हा फोन लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे समजते. या फोनची किंमत ३६,५०० रु. निश्चित करण्यात आली आहे.

ब्लॅकबेरी पासपोर्ट स्मार्टफोनची वैशिष्ट – ४५३ पिक्सल १४४०x१४४० पिक्सल रेझ्युलेशन ४.५ इंच डिस्प्ले, १०.३ ओएस सिस्टिमवर आधारित, २.२ गीगाहर्त्झ क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर, ३३० जीपीयू, ३ जीबी रॅम, १३ मेगापिक्सल ओआयएस कॅमेरा, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज, १२८ जीबी मायक्रो-एसडी कार्ड क्षमता, ३४५० mAh बॅटरी क्षमता, जीपीआरएस, एज, 3G, 4G एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 4.0, माइक्रो-यूएसबी, माइक्रो-एचडीएमआई स्लिमपोर्ट, यूएसबी ओटीसी, एनएफसी, जीपीएस, डीएलएनए.

Leave a Comment