अभिनव बिंद्राने केली निवृत्‍तीची घोषणा

abhinav-bindra
नवी दिल्‍ली – बिजिंग ऑलिम्पिकमध्‍ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या अभिनव बिंद्राने भारतासाठी कास्‍य पदकाची कमाई करुन इतिहास रचला असून बिंद्राने आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर निवृत्‍तीची घोषणा केली आहे.

अभिनव बिंद्राने ट्विटरवर स्‍पष्‍ट केले आहे की, ”एक व्‍यावसायिक नेमबाज म्‍हणून माझा बुधवारचा शेवटचा दिवस असणार आहे. यानंतर मी एैच्छिक स्‍वरुपात नेमबाजी करणार आहे.”

बिंद्राने आशियाई स्‍पर्धेतील चौथ्‍या दिवशी १० मीटर एअर रायफल पुरुष सांघिक प्रकारात भारताला कास्‍यपदक मिळवून दिले.

Leave a Comment