झांबरेवाडीत माळीण गावाचे पुनर्वसन

maalin
पुणे – माळीण गावावर दीड महिन्यांपूर्वी दरड कोसळून अख्खं गाव त्यात उध्वस्त झाले होते. आता या गावाचे पुनर्वसन पुण्याजवळील झांबरेवाडीत करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली.

भांबरेवाडी जवळ निवडलेल्या जागेला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हिरवा कंदील मिळाला आहे. या विषयीचा अंतिम निर्णय सात दिवसांत होण्याची शक्यता आहे. दरम्यान माळीणवासीयांच्या आर्थिक पुनर्वसनाचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. बुधवारी माळीण गावातच रोजगार मेळावाही होणार आहे.

Leave a Comment