
सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थित आज सांगली जिल्हयातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते व माजीमंत्री अजित घोरपडे यांनी भाजपात प्रवेश केला. घोरपडे यांना प्रवेश देऊन भाजपाने गृहमंत्री आर. आर. पाटील यांना शह दिला आहे.
राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्याचा भाजपात प्रवेश
सांगली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित घोरपडे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. या वेळी सांगली जिल्हयातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
