‘मारूती’च्या ‘सियाज’चे बुकींग उद्यापासून

ciaz
नवी दिल्ली : उद्यापासून ‘मारूती सुझुकी’च्या ‘सेडान सियाज’ या नव्या कारची बुकींग सुरू करण्यात येणार आहे. १४०० सीसी पेट्रोल आणि १३०० सीसी डिझेल इंजिनमध्ये सियाज ही कार उपलब्ध करण्यात येणार असून पेट्रोल सियाजची किंमत २०.७३ लाख, तर डिझेल सियाजची किंमत २६.२१ लाख रूपये आहे. हयुंडाई वेरना आणि होंडा सिटी या मोटारींसोबत सियाजची स्पर्धा असेल.

Leave a Comment