विंडोज फोनसाठी ब्लॅकबेरीचे बीबीएम अॅप

blackberry
नवी दिल्ली – ब्लॅकबेरीचे बीबीएम हे मेसेंजर अॅप आता अँड्रॉईड प्रमाणे विंडोज फोनवरही उपलब्ध होणार असून ब्लॅकबेरीने हे अॅप व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसित केले आहे.

ब्लॅकबेरीची क्रेज दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कमी झाली असून याचा फटका ब्लॅकबेरीला बसला आहे. या फटक्यातून सावरण्यासाठी ब्लॅकबेरी सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी नव नवीन युक्त्या लढवत आहे.

Leave a Comment