72 तासांची गाजामध्ये शस्त्रसंधी

gaza
जेरूसलेम : 72 तासांसाठी शस्त्रसंधीचा इस्रायल-गाजापट्टीत निर्णय घेण्यात आला असून, ही शस्त्रसंधी सकाळी आठ वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गाजापट्टीत बॉम्ब हल्ले सुरू आहेत. यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी आतापर्यंत गेला असून इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष मिटविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment