मित्रत्त्वाच्या फुटबॉल सामन्यात मँचेस्टर सिटी पराभूत

manchester
न्युयॉर्क – लिव्हरपूल संघाने मॅंचेस्टर सिटीचा येथे झालेल्या मित्रत्त्वाच्या फुटबॉल सामन्यात पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारित वेळेत या सामन्यात दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.

स्टिव्हेन जोवेटिकने मँचेस्टर सिटीतर्फे दोन गोल केले तर लिव्हरपूलतर्फे हेंडरसन आणि स्टर्लिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. हा सामना पाहण्यासाठी सुमारे 50 हजार शौकिन उपस्थित होते. पेनल्टी शुटआऊटमध्ये ब्रेण्डन रॉजर्सने भक्कम गोलरक्षण करून मँचेस्टर सिटीचे दोन फटके अडविले.

Leave a Comment