इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेसाठी ट्रेझगेट करारबद्ध

football
पॅरिस – फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड ट्रेझगेट बरोबर पुणे सिटी या संघाच्या फ्रांचायजीने भारतात होणा-या इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेसाठी एक वर्षाचा करार केला असून आतापर्यंत पिरेस, कॅपडीविला आणि लुजेनबर्ग या विदेशी खेळाडूंनी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होणा-या 8 संघांच्या या सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत करार केला आहे. 1998 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया फ्रान्स संघाचे 36 वर्षीय ट्रेझगेटने प्रतिनिधित्व केले होते.

Leave a Comment