भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह सामन्यातून निलंबित

sardar
ग्लासगो : भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंहला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंड विरुद्ध होणा-या उपांत्यपुर्व सामन्यातून निलंबित करण्यात आले असून दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला जोराची धडक दिल्याने सरदार सिंहला पिवळे कार्ड दाखविण्यात आले होते. भारतीय संघासाठी सरदार सिंह संघाबाहेर राहणे हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. ज्यूरींनी सरदारच्या या कृत्यामुळे त्याला सामन्यातून 10 मिनीटासाठी बाहेर काढण्यात आले होते.

Leave a Comment