दुखापतग्रस्त राफेल नादालची माघार

rafel
टोरँटो – स्पेनच्या स्टार टेनिसपट्टू राफेल नादालने टोरँटो आणि सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेतून उजव्या हाताच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुखापत किरकोळ नसल्याने नादालची आगामी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागाविषयी अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. राफेल नादालने 2014 च्या टेनिस हंगामात एकूण 4 स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये नवव्यांदा विक्रमी प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचा समावेश आहे.

Leave a Comment