केंद्रीय कर्मचा-यांसाठी खुशखबर; ‘डीए’त 7 टक्के वाढ

da
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत कारण त्यांच्या महागाई भत्ता व डीएमध्ये 7 टक्के वाढ करण्यात आली असून या दरवाढीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यामूळे देशातील 80 लाख कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे.

जुलै 2014 पासून एकुण 107 टक्के प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱयांना डीए मिळणार असून केंद्राच्या घोषणेनंतर राज्य व राजकीय निवृत्ती धारकांच्या निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे.

Leave a Comment