मालामाल होणार हरियानवी खेळाडू

glasgow
चंदीगढ : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देशाचे तसेच राज्याचे नाव गाजवणा-या खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्याचेही राज्य सरकारने ठरविले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेते हरियाणाचे खेळाडू मालामाल होणार आहेत.

Leave a Comment