सानियाने केला सेलकॉनचा नवा स्लीम स्मार्टफोन लाँच

sania
हैदराबाद : ‘मिलेनियम वॉग क्यु 455’ हा नवा स्मार्टफोन मोबाईल हॅन्डसेट निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी सेलकॉनने बाजारात दाखल केला आहे.

हा नवा स्मार्टफोन भारताची प्रसिध्द टेनिसपटू सानिया मिर्झा हिने हैदराबाद येथे लाँच केला. लवकरच 7,999 रूपयांना हा हॅन्डसेट भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. सेलकॉनचा ‘मिलेनियम वॉग क्यु 455’ हा डयुअल स्मार्टफोन ऍन्ड्रॉयड 4.4.2 किटकॅटवर आधारित आहे.

Leave a Comment