गोलरक्षक ओस्पिना आर्सनेल क्लबशी करारबद्ध

ospina
लंडन – इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱया आर्सनेल क्लबशी कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पिनाने नवा करार केला असून अलीकडेच ब्राझीलमध्ये झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत 25 वर्षीय ओस्पिनाने आपल्या दर्जेदार आणि भक्कम गोलरक्षणाच्या जोरावर कोलंबिया संघाला पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. ओस्पिनाचा आर्सनेलशी दीर्घ कालावधीचा हा करार झाला असून त्याच्या मानधनाबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.