शूमाकर साधतो आहे डोळ्यांनी संवाद

schumkar
लंडन : एक जवळ जीवघेण्या अपघातात गंभीर जख्मी झालेला फॉर्म्युला वनचा स्टार मायकल शुमाकरच्या तब्येतीत सुधारणा होत असून शुमाकर डोळ्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाशी संवाद साधत आहे. शूमाकरच्या तब्येतीत होणाऱ्या सुधारणेमुळे डॉक्टर लवकरच त्याला परत घरी जायला परवानगी देऊ शकतात.

शूमाकरवर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, काही आठवड्यांमध्ये तो तोंडी हालचाल देखील करू शकतो. त्याच्यासाठी एक खास प्रगत इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून ज्यामुळे तो सरळ बसण्यात सक्षम असेल.

Leave a Comment