वोझनियाकीला जेतेपद

Caroline-Wozniacki
इस्तंबूल – इस्तंबूल खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरी रुमानियाची अग्रमानांकित कॅरोलिन वोझनियाकीने इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीचा पराभव करील जेतेपदावर आपले नाव कोरले.

इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीचा अग्रमानांकित वोझनियाकीने ६-१, ६-१ असा पराभव केला. तत्पूर्वी व्हिन्सीने क्रोएशियाच्या ऍना कोंजूचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Leave a Comment