लिनार्दो मेयरने पटकावले विजेतेपद

Leonardo-Mayer
हँम्बुर्ग – हॅम्बुर्ग खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या लिनार्दो मेयरने स्पेनच्या अग्रमानांकित डेव्हिड फेररचा एकेरीच्या अंतिम फेरी पराभव करून विजेतेपद पटकावले.

अर्जेंटिनाच्या लिनार्दो मेयरने अंतिम फेरीच्या सामन्यात डेव्हिड फेररचे आव्हान ६-७, ६-१ व ७-६ असे संपुष्टात आणत अंतिम फेरीत विजेतेपद मिळविले.

Leave a Comment