बीसीसीआयच्या अध्यक्षपदातून गावस्करांची सुटका

gavaskar
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हंगामी अध्यक्ष पदावरून सुनील गावस्कर यांची मुक्तता केली आहे.

इंडियन प्रिमीअर लीगमधील स्पॉट फिंक्सीगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांना पदावरून दूर केले होते. श्रीनिवासन यांच्याजागी गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, वेतन न दिल्याने गावस्कर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणावर आज न्यायालयात निर्णय झाला.

Leave a Comment