मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास एचडी प्लस दाखल

micromax
मुंबई – स्मार्टफोन क्षेत्रातील प्रमुख देशी कंपनी `मायक्रोमॅक्स’ने आपला `कॅनव्हास एचडी प्लस- ए 190′ दाखल केला आहे. मुख्य म्हणजे हा स्मार्टफोन हेक्सा-कोर प्रोसेसरवर कार्य करतो.

या स्मार्टफोनविषयीः किटकॅट 4.4 ओएस, – 5 इंच स्क्रीन, 1280ƒ720 पिक्सल रिझॉल्युशन, कॅमेराः 8 एमपी रिअर, 2 एमपी प्रंट, 1 जीबी रॅम, 1.5 गीगाहर्ट्झ प्रोसेसर, बॅटरीः 2000 एमएएच, किंमतः 13,500 रु.

Leave a Comment