सचिनसह अनेक दिग्गजांना विम्बल्डनचे आमंत्रण

sachin
लंडन – मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी विम्बल्डनच्या आयोजकांनी आमंत्रित केल आहे.

सेंटर कोर्टच्या रॉयल बॉक्समध्ये बसून सचिनने नदालच्या मॅचचा आनंद लुटला. इंग्लंडचा माजी कॅप्टन एँड्रयू स्ट्रॉस आणि इंग्लंडचा माजी फुटबॉल कॅप्टन डेविड बॅकहमसह सचिन तेंडूलकर रॉयल बॉक्समध्ये बसला होता. यावेळी सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती.

वर्ल्ड कप विनर सर बॉकी चार्लटन, इंग्लंडचा रग्बी कॅप्टन ख्रिस रॉबशॉ, क्रिकेटपटू स्टुअर्ड ब्रॉड आणि स्टिवन फिनसह जगभरातील अनेक दिग्गज देखील ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते.

Leave a Comment