
पटणा – मागासलेले राज्य म्हणून वेगळा दर्जा द्यावा अशी मागणी होत असलेल्या बिहार राज्याचा विकास दर देशात सर्वाधिक असल्याचे योजना विकास विभागाने केलेल्या सादर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशातील सर्व बड्या राज्यांच्या तुलनेत बिहारने विकास दरात बाजी मारली आहे.
