
जगातील यम्मी मम्मी कोण असेल याचा कांही अंदाज बांधता येतोय ? नाही. मग ऐका! या विषयावर जगभरातून नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले आहे. यात जगभरात यम्मी मम्मी साठी लोकांना मतदान करण्यासाठी सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे वेगळी स्टाईल आणि फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यात बाजी मारली आहे. ती जगातील यम्मी मम्मी ठरली आहे. लोकांनी तिलाच सर्वाधिक मते दिली आहेत.
