
संपूर्ण नवीन बनावटीचा अॅपलचा मॅक प्रो आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. दोन मॉडेलमध्ये येणार्या या संगणकासाठीसाठी ग्राहकांना २.२९,९०० व २,९९,९०० रूपये मोजावे लागणार आहेत. या संगणकासाठीच्या ऑर्डर आजपासून म्हणजे गुरूवारपासून ग्राहकांना नेांदविता येणार आहेत.
