‘अॅशेस’ सीरिज ऑस्ट्रेलियाने जिंकली

पर्थ – ‘अॅंशेस’ सीरिजमधील तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. या विजयामुळे त्यां चे मनोबल उंचावले आहे. इंगलंडला या मलिकेत सपाटून मार खावा लागला आहे.

तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ५0४ धावांचे तगडे आव्हान उभे केले. या उत्तरात उतरलेल्या इंग्लंडनेही सुरुवातीचे धक्के पचवून इयान बेल आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर चौथ्या दिवसअखेर ५ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारली खरी मात्र पाचव्या दिवशी त्यांचा डाव ३५३ धावांवर संपुष्टात आला. त्या मुळे ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटीही खिशात घातली.

‘अॅघशेस’ सीरिजमधील तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. कसोटी मालिकेतील तिनही सामन्यानत विजय मिळविताना इंगलंडला या मलिकेत सपाटून मार खावा लागला आहे.

Leave a Comment