सैफ, सोनाक्षी करणार मतदारांचे प्रबोधन

आगामी काळात अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तसेच दिगदर्शक तिग्मांशु धूलिया निवडणूक आयोग द्वारा आयोजित एका मोटारसायकल रैलीत सहभागी होणार आहेत. मतदारामध्ये जागरूकता निर्माण व्हावे व मताधिकारचा वापराता यावा यासाठी मतदारांचे प्रबोधन करणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या सुत्रांनुसार ही मोटार सायकल रॅली दिल्लीच्या सिविल लाइंस भागात आयोजीत करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये ‘बुलेट राजा’ सिनेमा कास्टिंग करण्यासाठी टीम सहभागी होणार आहे. दिल्लीतील मतदारांनी चार दिसंबर रोजी होत असलेल्या’ विधानसभा निवउणूकीत मतदारांना मतदान करण्याकसाठी जागरूक करण्यात येणार आहे.

आगामी काळात जर बॉलीवूडमधील अभिनेते राजधानी दिल्लीातील मतदार जागरूक कार्यक्रमात सहभागी होनार आहेत. स्टार कैम्पेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून निवडणूक आयोग प्रचार आणि प्रसार करण्याचा विचार करीत आहे. या मतदार अभियानात आता रॅलीमध्ये ‘बुलेट राजा’ सिनेमा कास्टिंग करण्यासाठी टीम सहभागी होणार आहे.

Leave a Comment